20वर्षांच्या स्वानुभवातून"परफेक्ट व्हेज दम बिर्याणी"आजवर कोणीही न सांगितलेल्या खासटिप्स vegbiriyani
Priyas Kitchen
0:00 / 0:00
20वर्षांच्या स्वानुभवातून"परफेक्ट व्हेज दम बिर्याणी"आजवर कोणीही न सांगितलेल्या खासटिप्स vegbiriyani
1 201 263 просмотра · 1 год назад
Priyas Kitchen
652 тыс. подписчиков
1 201 263 просмотра · 1 год назад
साहित्य व प्रमाण
½ किलो जुने बासमती तांदूळ
½ किलो कांदे
100 ग्रॅम फ्लॉवर
100 गाजर
100 ग्रॅम मटार
100 ग्रॅम पनीर
2 मोठ्या आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो
250 ग्रॅम दही
3 टेबलस्पून आलं-लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट
2 टेबलस्पून बिर्याणी मसाला
½ चमचा हळद
1 चमचा लाल तिखट
1 टेबल स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
1 चमचा धना पावडर
चवीपुरते मीठ
भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर
एक मूठभर बारीक चिरलेली पुदिन्याची पाने
अर्धी वाटी केशर घातलेले दूध
तीन ते चार टेबलस्पून साजूक तूप
बिर्याणी राईस तयार करण्यासाठी
2 तमालपत्र
3 ते 4 लवंग
3 ते 4 हिरवी वेलची
1 चक्रीफुल
3 ते 4 काळेमिरे
1 टीस्पून साधे जिरे
1 टीस्पून शहाजिरे
½ लिंबाचा रस
4 चमचे मीठ
1 हिरवी मिरची
2 इंच दालचिनीचा तुकडा
संपूर्ण बिर्याणीसाठी गरजे इतपत तेल
तुम्हाला "इंडस व्हॅली" या कंपनीची कोणतीही भांडी घ्यायची असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि भांडं घेताना PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल.👇👇👇👇👇👇👇
💚 The Indus Valley: 100% Healthy Cookware
🤩 For Extra 12% discount, use code "PRIYAKITCHEN"
➡️ SHOP Indus Valley Products at : https://www.theindusvalley.in/?ref=yt...
➡️ BESTSELLERS of The Indus Valley: https://www.theihttps//www.theindusva...
➡️ TRI-PLY PREMIUM STAINLESS STEEL BIRYANI POT: https://www.theindusvalley.in/product...
➡️ TRIPLY TOPE WITH LID: https://www.theindusvalley.in/product...
#priyaskitchen
#vegbiriyanibypriyaskitchen
#vegdumbiriyani
#hotelstylevegdumbiriyani
#vegbiriyanirecipe
#vegbiriyani
#yourfoodlab
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#bristihomekitchen