Gandhari साठी अभिनेत्री Chhaya Kadam शिकल्या बंगाली भाषा; नेटकरी म्हणतात ‘मालवणी माणूस जिद्दी आसा..’
Lokmat Filmy
0:00 / 0:00
Gandhari साठी अभिनेत्री Chhaya Kadam शिकल्या बंगाली भाषा; नेटकरी म्हणतात ‘मालवणी माणूस जिद्दी आसा..’
5 006 просмотров · 1 месяц назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
5 006 просмотров · 1 месяц назад
लोकप्रिय अभिनेत्री छाया कदम आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. नेटफ्लिक्सवरील 'गांधारी' या चित्रपटात त्या 'उमा दीदी' ही भूमिका साकारत असून, या भूमिकेसाठी त्यांनी चक्क बंगाली भाषा आत्मसात केली आहे. या व्हिडिओमध्ये पहा छाया कदम यांनी बंगाली भाषेचे धडे कसे गिरवले आणि त्यांच्या या जिद्दीचे नेटकरी कसे कौतुक करत आहेत.
#ChhayaKadam #Gandhari #NetflixIndia #MarathiActress #BengaliLanguage #TaapseePannu #MarathiCinema #EntertainmentNews #LokmatFilmy #BehindTheScenes #MarathiCelebs #ActorLife #LanguageLearning #NewMovie #MarathiArtist
Chhaya Kadam Learns Bengali for Netflix Movie Gandhari
Chhaya Kadam's Bengali Transformation for Gandhari Movie
From Marathi to Bengali: Chhaya Kadam's New Role in Gandhari
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy