बांबूचे कोंब + चिकन 🤤🔥
Radhika & Tushar Village Life
0:00 / 0:00
बांबूचे कोंब + चिकन 🤤🔥
30 144 просмотра · 1 месяц назад
Radhika & Tushar Village Life
27,6 тыс. подписчиков
30 144 просмотра · 1 месяц назад
🌿 बांबूचे कोंब आणि चिकनची भन्नाट गावाकडची भाजी! 🍗🎋
आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवली आहे बांबूच्या कोवळ्या कोंबांसोबत चिकनची चविष्ट आणि पारंपरिक भाजी. गावाकडच्या पद्धतीने बनवलेल्या या रेसिपीमध्ये बांबूचे कोंब, चिकन, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि लसूणची चटणी यांचा खास वापर केला आहे. 🌿🔥
या भाजीमध्ये
🎍बांबूचे कोवळे कोंब
🍗 चिकन
🧅 कांदा
🍅 टोमॅटो
🌶️ हिरवी मिरची , लसूण ची चटणी
🫙 तेल, मीठ, लाल मिरची पावडर
🌿 हळद, चिकन मसाला आणि गरम मसाला
यांचा वापर करून ही झणझणीत आणि स्वादिष्ट भाजी तयार केली आहे. 😋
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 🔄 करा आणि अशाच पारंपरिक गावाकडच्या रेसिपी व Village Life Vlogs साठी CHANNEL SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
जय जोहार! 🌿❤️
#BambooShootChicken #BambooChicken #VillageFood #VillageCooking #TraditionalFood #ChickenRecipe #BambooShoots #GaavakadchiBhaji #TribalFood #VillageLife #TraditionalRecipe #ChickenCurry #RadhikaTusharVillageLife