Перейти к содержимому

दसरा मेळाव्यापूर्वीच अमोल खुणे यांचा धाडशी निर्णय: पाहा काय म्हणाले अमोल खुणे?

युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live

0:00 / 0:00

दसरा मेळाव्यापूर्वीच अमोल खुणे यांचा धाडशी निर्णय: पाहा काय म्हणाले अमोल खुणे?

28 964 просмотра · 1 дн. назад
युवा दर्पण लाईव्ह Yuva Darpan Live
23,6 тыс. подписчиков
28 964 просмотра · 1 дн. назад
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी असलेले अमोल खुणे यांनी एक धाडसी निर्णय घेतला असून, सध्या राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या शेतात असलेला सर्व ऊस हा त्यांच्या गावच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना खाण्यासाठी वाटप करून टाकण्यात आला आहे, सरकारची मदत येण्यापूर्वीच अमोल कोणी नाही हा मोठा धाडसी निर्णय घेतला, सरकार आणखी छावण्या टाकणार की चारा डेपो लावणार याबाबत स्पष्टता नसल्यानेच, अमोल खुणेने हा धाडसी निर्णय घेतला, अमोल खुणे यांच्या धाडसी निर्णयाचे परिसरातील शेतकऱ्यांकडून प्रचंड मोठे कौतुक होत आहे.