कोकणातल्या गावच्या गणपतीची मनमोहक आरती 🙏❤️ | Ganpati Aarti | गणपती बाप्पा मोरया 🌺
Explore With Ketan
0:00 / 0:00
कोकणातल्या गावच्या गणपतीची मनमोहक आरती 🙏❤️ | Ganpati Aarti | गणपती बाप्पा मोरया 🌺
303 просмотра · 2 нед. назад
Explore With Ketan
222 подписчика
303 просмотра · 2 нед. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
कोकणच्या मातीत, आपल्या गावच्या गणपती बाप्पाच्या चरणी भक्तिभावाने सादर केलेली ही सुंदर गणपतीची आरती. 🌺🪔
गावातील गणपती उत्सव, आरतीचा भक्तिमय वातावरण, टाळ-मृदंगाचा नाद आणि बाप्पाच्या नामस्मरणाने भरलेला हा सुंदर क्षण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. ❤️
कोकणातल्या गावच्या गणपतीची आरती अनुभवायला नक्की पहा आणि आवडल्यास व्हिडिओ Like 👍, Share ↗️ आणि Channel Subscribe 🔔 करा.
तुमच्या गावातील गणपतीच्या आठवणींना हा व्हिडिओ नक्कीच उजाळा देईल. 🌴❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया!
🌺 पुढच्या वर्षी लवकर या! 🌺
#गणपतीबाप्पामोरया #गणपतीआरती #गावचागणपती #कोकण #कोकणातलागणपती #GanpatiBappaMorya #GanpatiAarti #Ganpati #GaneshChaturthi #GanpatiFestival #Kokan #Konkan #Marathi #MarathiCulture #गणपती #बाप्पा #आरती #गणेशोत्सव #कोकणसंस्कृती #गावचागणेशोत्सव #VillageGanpati #GaneshUtsav #Maharashtra #Devotional #MarathiBhajan #Aarti #GanpatiDarshan #कोकणचागणपती