Lalbaugcha Raja Economy Story: लालबागच्या राजाकडे येणाऱ्या कोट्यवधींच्या पैशांचं होतं काय ?
LagavBatti
0:00 / 0:00
Lalbaugcha Raja Economy Story: लालबागच्या राजाकडे येणाऱ्या कोट्यवधींच्या पैशांचं होतं काय ?
7 420 просмотров · 18 часов назад
LagavBatti
413 тыс. подписчиков
7 420 просмотров · 18 часов назад
#LalbaugchaRaja #Ganeshotsav #Mumbai #Ganpati #LagavBatti
या व्हिडीओमध्ये आपण मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाची श्रद्धा नव्हे, तर त्यामागची संपूर्ण आर्थिक व्यवस्था समजून घेणार आहोत. दरवर्षी भक्तांकडून कोट्यवधी रुपयांची कॅश, सोनं, चांदी आणि मौल्यवान वस्तू अर्पण केल्या जातात. पण या देणग्यांची मोजदाद कोण करतं? पैसा कुठे जमा होतो? सोन्या-चांदीचं काय केलं जातं? त्यांचा लिलाव कसा होतो? आणि या निधीतून गणेशोत्सवाव्यतिरिक्त वर्षभर कोणते सामाजिक उपक्रम चालवले जातात? लालबागच्या राजाचा १९३४ पासूनचा इतिहास, कांबळी कुटुंबाशी जोडलेली मूर्तीची परंपरा, देणग्यांचं व्यवस्थापन, सोन्या-चांदीच्या लिलावाची प्रक्रिया, डायलिसीस सेंटर, शिक्षणविषयक उपक्रम आणि ‘Prasad to Power’सारख्या उपक्रमांपर्यंत या व्हिडीओत सविस्तर माहिती जाणून घेऊया. श्रद्धेतून उभी राहिलेली ही आर्थिक आणि सामाजिक इकोसिस्टम नेमकी कशी काम करते, हे सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
Lalbaugcha Raja, Lalbaugcha Raja economy, Lalbaugcha Raja donation, Lalbaugcha Raja money, Lalbaugcha Raja gold, Lalbaugcha Raja gold auction, Lalbaugcha Raja silver, Lalbaugcha Raja history, Lalbaugcha Raja social work, Lalbaugcha Raja dialysis, Ganpati donation, Ganeshotsav 2026, Mumbai Ganpati, Mumbai Ganeshotsav, Ganpati economy, Ganpati Bappa, Navsacha Ganpati, Lalbaugcha Raja mandal, Marathi information, Lagav Batti
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.