एकच नंबर झालाय चोर बोंबलांचा रस्सा | Spicy And Tasty Chor Bombil Fish Curry At Home By Asha Maragaje
ASHA CHI RASOI
0:00 / 0:00
एकच नंबर झालाय चोर बोंबलांचा रस्सा | Spicy And Tasty Chor Bombil Fish Curry At Home By Asha Maragaje
1 777 просмотров · 3 года назад
ASHA CHI RASOI
251 тыс. подписчиков
1 777 просмотров · 3 года назад
साहित्य
• वाटणं साठी लागणारे साहित्य
अर्धी ओल्या खोबऱ्याची वाटी
कोथिंबीर - लसूण 1 गड्डी
आल्याचा तुकडा
4-5 हिरव्या मिरच्या
• बाकीचे साहित्य
ओले चोर बोंबील
कांदा लसूण मसाला 2 चमचे
धना पावडर 1 चमचा
हळद पाव चमचा
काश्मिरी मिरची पावडर 1 चमचा
तेल - मीठ चवीप्रमाणे
पाणी
कोकमाचे तुकडे 4-5
Thanks For Watching 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽