Перейти к содержимому

कोथिंबीर वडी 😋 | खमंग, कुरकुरीत आणि झटपट घरची रेसिपी | Kothimbir Vadi Recipe Marathi

घर स्वप्न आणि श्रद्धा

0:00 / 0:00

कोथिंबीर वडी 😋 | खमंग, कुरकुरीत आणि झटपट घरची रेसिपी | Kothimbir Vadi Recipe Marathi

16 просмотров · 8 дней назад
घर स्वप्न आणि श्रद्धा
78 подписчиков
16 просмотров · 8 дней назад
आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने खमंग आणि चविष्ट कोथिंबीर वडी 😋🌿 घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनणारी ही महाराष्ट्रीयन रेसिपी नक्की करून पाहा. वडी बाहेरून छान भाजलेली आणि आतून मऊ-चविष्ट लागते. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share ↗️ आणि Subscribe 🔔 नक्की करा. तुम्हाला पुढे कोणती घरगुती रेसिपी पाहायला आवडेल, ते कमेंटमध्ये सांगा. 😊