ग्रेप एक्स्पोर्ट दुबई संपूर्ण कॉस्टिंग Grape Export Costing Loss Profit Success Story
IMPORT EXPORT FEDERATION
0:00 / 0:00
ग्रेप एक्स्पोर्ट दुबई संपूर्ण कॉस्टिंग Grape Export Costing Loss Profit Success Story
5 303 просмотра · 4 года назад
IMPORT EXPORT FEDERATION
164 тыс. подписчиков
5 303 просмотра · 4 года назад
द्राक्ष निर्यात करताना काय काय करावे लागते? कसे मार्केट शोधले लागते?
निर्यातीचा खर्च किती असतो, दुबई मार्केट मध्ये विकण्यासाठी किती पैसे लागतात ?
किती लॉस किंवा प्रॉफिट होऊ शकतो ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओ मधून मिळतील...
व्हिडीओ पहा आणि शेअर करा...
आपणही निर्यात व्यवसाय करू शकता हा विश्वास बाळगा ...
आपल्यालाही निर्यात कशी करावी हे शिकायचे असेल आणि आपला व्यवसाय सुरु करायचा असेल तर कृपया संपर्क साधा...
Grape Export success story of a farmer's family, Nashik to Dubai via Federation...
धन्यवाद !
इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन
पुणे, महाराष्ट्र
09637770011 / 99
#grapeexport #exportgrapes #importexportfederation #nashikgrapes #grapeexportcosting