पितृपक्ष आणि श्राद्धाची माहिती
Gappanchya Gavat
0:00 / 0:00
पितृपक्ष आणि श्राद्धाची माहिती
36 851 просмотр · 3 дня назад
Gappanchya Gavat
6,63 тыс. подписчиков
36 851 просмотр · 3 дня назад
पितृपक्ष आणि श्राद्धाची माहिती | विशेष पॉडकास्ट
पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा काळ. श्राद्ध म्हणजे नेमकं काय? पितृपक्षात श्राद्ध का केलं जातं? श्राद्धविधीची योग्य पद्धत कोणती? कोणत्या तिथीला श्राद्ध करावं? तर्पण आणि पिंडदानाचं महत्त्व काय?
या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेण्यासाठी पाहा **‘गप्पांच्या गावात’**चा हा विशेष पॉडकास्ट.
आपल्या पूर्वजांशी जोडलेली परंपरा, श्रद्धा आणि त्यामागील धार्मिक महत्त्व समजून घेणारा हा विशेष भाग नक्की पाहा आणि आपल्या कुटुंबीयांसोबत शेअर करा.
🙏 पूर्वजांना श्रद्धांजली आणि कृतज्ञतेचा भाव…
🎙️ पॉडकास्ट : गप्पांच्या गावात
Guest - किरण जोशी. 9930796980
Host - डॉ राधिका चर्जन-आलम - 8369854727
🎙️ गप्पांच्या गावात – मनमोकळ्या गप्पा, विचारांची देवाणघेवाण आणि अनुभवांचा खजिना!
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Comment 💬 | Subscribe 🔔 नक्की करा!
#पितृपक्ष #श्राद्ध #पितृपक्षविशेष #श्राद्धविधी #तर्पण #पिंडदान #महालय #मराठीपॉडकास्ट #गप्पांच्यागावात #MarathiPodcast