🦀 दुसरा LIVE | चिंबोरीचा झणझणीत रस्सा आणि तांदळाची भाकरी 😋 | Life of Mom
Ekta Mhatre
0:00 / 0:00
🦀 दुसरा LIVE | चिंबोरीचा झणझणीत रस्सा आणि तांदळाची भाकरी 😋 | Life of Mom
966 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
Ekta Mhatre
187 подписчиков
966 просмотров · Трансляция закончилась 2 нед. назад
🦀 नमस्कार मंडळी ❤️
आजच्या माझ्या दुसऱ्या LIVE मध्ये तुमच्यासोबत बनवणार आहे एकदम घरगुती आणि झणझणीत चिंबोरीचा रस्सा आणि तांदळाची भाकरी 😋
आज आपण स्वयंपाक करताना गप्पा मारूया, तुमच्या कमेंट्स वाचूया आणि छान वेळ घालवूया. ❤️
तुम्ही LIVE मध्ये नक्की या आणि मला सांगा — तुम्हाला चिंबोरीचा रस्सा आवडतो का? 🦀😋
तुमचा प्रत्येक LIKE, COMMENT आणि SUBSCRIBE माझ्यासाठी खूप खास आहे. ❤️
धन्यवाद 🙏
Life of Mom – एकता
#ChimboriRassa #CrabCurry #TandulachiBhakri #MarathiLive #CookingLive #LifeOfMom #MarathiVlog #MaharashtrianFood