आमच्या घरच्या लक्ष्म्या ❤️ | गावाकडचा सुंदर सोहळा | लक्ष्म्यांची सुंदर सजावट | Marathi Vlog #marathi
Pradnya's Diaries
0:00 / 0:00
आमच्या घरच्या लक्ष्म्या ❤️ | गावाकडचा सुंदर सोहळा | लक्ष्म्यांची सुंदर सजावट | Marathi Vlog #marathi
92 просмотра · 6 дней назад
Pradnya's Diaries
74 подписчика
92 просмотра · 6 дней назад
आमच्या घरच्या लक्ष्म्यांचा हा खास दिवस तुमच्यासोबत शेअर करत आहे. ❤️🙏
घर आवरण्यापासून, स्वयंपाक आणि गणपती बाप्पाची आरती करून गावाकडे जाण्यापर्यंतचा आमचा प्रवास… 🚗
गावाकडे पोहोचल्यानंतर लक्ष्म्यांना साडी-दागिने घालून केलेला सुंदर शृंगार, सासूबाई आणि जाऊबाईची मदत, तसेच लक्ष्म्यांसमोर केलेली सुंदर मांडणी—हे सगळं या Vlog मध्ये दाखवलं आहे. 🌸✨
आपल्या परंपरा, श्रद्धा आणि घरच्यांसोबत सण साजरा करण्याचा आनंद या Vlog मधून तुम्हाला नक्की आवडेल. ❤️
तुम्हाला आमच्या घरच्या लक्ष्म्यांची सजावट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 🙏
#आमच्याघरच्यालक्ष्म्या #Lakshmya #MarathiVlog #MarathiVlogger #VillageVlog #FestivalVlog #लक्ष्म्या #मराठीVlog #गावाकडचाVlog