Перейти к содержимому

India -Chaina Border : अरुणाचल प्रदेशमध्ये Face-Off, चीनी लष्करी क्षमतांचं आव्हानं भारताला अवघड?

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

India -Chaina Border : अरुणाचल प्रदेशमध्ये Face-Off, चीनी लष्करी क्षमतांचं आव्हानं भारताला अवघड?

31 430 просмотров · 15 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
31 430 просмотров · 15 ч назад
#indiachinadispute #arunachalpradesh #ITBP #indochinafaceoff ब्रिक्स परिषदेत चीनचे शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आले, हात मिळवले गेले, सर्व काही सुधारतंय असं चित्र दाखवलं गेलं. पण त्याच वेळी सीमेवरून एक वेगळंच सत्य समोर आलंय. आणि हे सत्य सांगणारे दुसरे तिसरे कोणी नाही, तर थेट ITBP चे महासंचालक आहेत. ITBP प्रमुखांनी स्पष्टपणे सांगितलंय - अरुणाचल प्रदेशात संघर्ष संपलेला नाही, तो अजूनही सुरू आहे. पारंपारिक लष्करी क्षमतेत चीन आपल्यापेक्षा पुढे गेलाय, पण आपणही शौर्य कमांडो आणि ड्रोनच्या जोरावर उत्तर देणार आहोत. मग नेमकं काय घडलंय त्या ताकसिंगमध्ये? चीनने जमीन हडपलीय का? आणि हा Face-off म्हणजे नक्की काय? अफवा आणि राजकारणाच्या गदारोळातलं खरं सत्य काय आहे? चला, सविस्तर समजून घेऊ. At the BRICS summit, China's Xi Jinping visited India, handshakes were exchanged, and a picture was painted as if everything was improving. However, at that very moment, a completely different reality emerged from the border. And the ones revealing this reality are none other than the Director General of the ITBP himself.The ITBP chief has clearly stated that the conflict in Arunachal Pradesh is far from over—it is still ongoing. While China has surpassed us in traditional military capability, we are also set to respond using Shaurya commandos and drones. So, what exactly happened in Taksing? Has China grabbed land? And what truly is this face-off? In the midst of rumors and political uproar, what is the actual truth? Let's understand it all in detail.