Перейти к содержимому

Sarkari Naukri 😂 सरकारी नौकरी | Son got Government Job | Marathi comedy show | Vadivarchi Story |

Vadivarchi Story

0:00 / 0:00

Sarkari Naukri 😂 सरकारी नौकरी | Son got Government Job | Marathi comedy show | Vadivarchi Story |

3 649 696 просмотров · 3 года назад
Vadivarchi Story
2,45 млн подписчиков
3 649 696 просмотров · 3 года назад
V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'सरकारी नोकरी' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ. मित्रांनो या व्हिडीओ मध्ये वैब्या सरकारी नौकरी लागली आहे . MPSC परीक्षेतून PSI पदावर निवड झाली आहे. व्हिडिओमध्ये विशल्या त्याच्या बापाची- आप्पाची भूमिका साकारत आहे. आप्पाला आता मुलगा फौजदार म्हणजेच Police Sub Inspector झाला याचा चांगलाच गर्व झालाय.आप्पा गावात कॉलर ताठ करून फिरतोय. फौजदार वैब्या सोबत लग्न करायला मुलींच्या बापांनी रांग लावली आहे. पण आपल्या पसंदीच्या मुलीशी लग्न करण्यासाठी वैब्या काय काय करामती करतो आणि आप्पा काय करतो आणि काय काय गमती जमती होतात हे व्हिडिओ मध्येच बघा. या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा. अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏 V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Sarkari Naukri (Goverment Job) ! a very funny video. Friends Vaibhav is playing the character of a Mpsc student and Vishal is playing his father's role in this video Who is very possesive about his son. His son has passed MPSC exam and became PSI . See what happens next. These incidents are presented in funny way. Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊 ------------------------------------------------------------------------------ कथा, पटकथा, आणि संवाद लेखन - विशाल वसंत ठोंबरे वैभव वसंत ठोंबरे कलाकार - विशाल ठोंबरे वैभव ठोंबरे नेहा कणसे श्रेयस शिंदे मनीष खामकर ऋषिकेश कचरे प्रदिप ठोंबरे प्रशांत नाईकडे इरफान मुलाणी अल्तमश सय्यद शिवप्रसाद मालुगडे ऋषिकेश इंगळे ------------------------------------------------------------------------------ 🔴महत्वाची सूचना - वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी. Our official Facebook page Managed by - Zalak Production. #sarkarinaukri #governmentjob #vadivarchistory #comedy #sarkariresult #sarkarijobnews #marathicomedyshow #hasyajatra #jobvaccany2023 #naukri #naukritak #governmentjobs2023 #वाडीवरचीस्टोरी #vishalvaibhavcomedy #vadivarchishala #marathifunnyvideos #marathicomedy #comedyscenes #funnyvideo