Black Magic | काहीही करायचं पण या Chedaच्या नादी लागायचं नाय, असं का म्हणलं जातं? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Black Magic | काहीही करायचं पण या Chedaच्या नादी लागायचं नाय, असं का म्हणलं जातं? | Vishaych Bhari
32 220 просмотров · 1 г. назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
32 220 просмотров · 1 г. назад
#blackmagic #cheda #kalubai #horrorstory #bhut #ghost
Black Magic | काहीही करायचं पण या Chedaच्या नादी लागायचं नाय, असं का म्हणलं जातं?
मंडळी भुत हा शब्द जरी उच्चारला तरी अनेकांचं कुतुहल जागं होतं. भुताच्या गोष्टी अनेकांनी सांगितल्या असतील. अनेकांनी ऐकल्या असतील तर काहींनी ती भुतं पाहिलीही असतील. अर्थात तो दावा त्यांचा वैयक्तिक असतो. मात्र भुतांचे विविध प्रकार असतात. ज्यात खवीस, पिशाच, प्रेत, वेताळ आणि जखीण किंवा कितीतरी प्रकार अजुन आहेत. मात्र या भुताचा एक प्रकार सगळीकडे अजुनही चर्चेत आहे तो म्हणजे चेडा. चेडा बद्दल अनेक आख्यायिका आहेत. ज्यात तो चांगला ही मानला जातो तर अनेकजण त्याला त्रासदायक ही मानतात. आज याच चेडा या प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तो कुठुन आला? तो दगडातच का असतो? चेडा कोण आणु शकतं? का सगळे चेडाच्या मागे लागलेत? आणि चेडा फायदा करुन देतो की तोटा? आणि महत्वाच की हा चेडा प्रकार नक्की काय आहे. सगळं सविस्तर जाणुन घेउयात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#blackmagic
#cheda
#kalubai
#horrorstory
#bhut
#ghost
#vishaychbhari
#विषयचभारी
kokan,kokan horror story,kokanatil bhut,bhayankar bhoot,ghost in kokan,konkan,kokanatla bhut,kokan horror stories,#kokan,bhut,kokan video,koknatil bhute,kokan status,ramniy kokan,kokan beach shorts,kokan devchar,konkan bhaykatha,bayangani bhut,kokan real story,kokan ghost types,kokan ghost story,#kokan #culture,top 20 ghost in kokan,ghost found in kokan,kokan night fishing,kokan real horror story,bayangi konkan,bhoot ki kahani,कोकणातील भूत,कोकणातील भु त,कोकणातील अविस्मरणीय अनुभव,कोकणातील भूते,रात्रीची कोकणातील भुत,कोकणातील भुतांची वरात,कोकणातील भूत कथा,कोकणात भुतांचा थरार,कोकणातली १४ भुतं,कोकणातील भूत पाहिलेला माणूस,कोकणात रात्री भूत,कोकणातील_१४_भुते,कोकणी भुत,कोकणातल्या भुतांची गोष्ट,कोकण,कोकण भूत