खरचं किल्ल्यावर जायला बंदी आहे का? 🤔 Bahula Fort, Near Nashik | Bahula Killa Trekking Details 💪
ओढ इतिहासाची...!!!
0:00 / 0:00
खरचं किल्ल्यावर जायला बंदी आहे का? 🤔 Bahula Fort, Near Nashik | Bahula Killa Trekking Details 💪
1 190 просмотров · 10 месяцев назад
ओढ इतिहासाची...!!!
1,23 тыс. подписчиков
1 190 просмотров · 10 месяцев назад
Get detail information about how to plan a trek to bahula Fort which is located near Nashik city of Maharashtra. Bahula Fort is located near the deolali Indian military camp near Nashik. That is why most of the trekkers are always confused and worried while planning a trek to bahula Fort. So this video will definitely help you while making a plan for bahula fort. The below mention local guide will help you to climb the Fort and make your trip more safe.
Bhausaheb Lande Bahula Fort Guide
+919373834877
जाणून घ्या नाशिक जिल्ह्यात जवळ असणाऱ्या बहुला किल्ल्याबद्दल समग्र माहिती. बहूला किल्ला हा इंडियन आर्मीच्या ताब्यात असल्यामुळे इथे जायला विशेष परवानगीची गरज आहे तसेच इथे सतत बॉम्बचा मारा होत असल्यामुळे जाणे धोक्याचे आहे अशा अनेक शंका लोकांच्या मनामध्ये आहेत. तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व शंकांचे निरसन करेल. वर उल्लेख केलेल्या लोकल गाईडच्या मदतीने आपण रविवारच्या दिवशी बहुला किल्ला बघू शकता. तसेच या व्हिडिओ मार्फत जाणून घ्या बहुला किल्ल्याच्या चढणीचा मार्ग व तसेच किल्ल्याबद्दल इतर समग्र माहिती. #ancienthistory #marathaempire #marathafort #bahula #nashik #nashikcity #trekkingtrip #maharashtraforts #rajgadfort #rajgadtrek #sinhagadfort #salherfort #hariharfort