श्रीमद् दासबोध दशक पहिला | समास तिसरा — शारदास्तवननाम | भाग १ 🙏
Aparna Egade World
0:00 / 0:00
श्रीमद् दासबोध दशक पहिला | समास तिसरा — शारदास्तवननाम | भाग १ 🙏
56 просмотров · 8 ч назад
Aparna Egade World
6,09 тыс. подписчиков
56 просмотров · 8 ч назад
🙏 ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ 🙏 ॥ श्रीराम समर्थ ॥
आपल्या शब्दांमध्ये इतकी शक्ती असते का, की ते आपले जीवन बदलू शकतात?
श्रीमद् दासबोधातील दशक पहिला, समास तिसरा — शारदास्तवननाम या श्रवणामध्ये समर्थ रामदास स्वामी आपल्याला शारदामातेचे महत्त्व आणि ज्ञानाचे मोल समजावून सांगतात.
आपण काय बोलतो, कसे बोलतो आणि आपल्या शब्दांचा इतरांच्या मनावर काय परिणाम होतो, याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. समर्थांच्या विचारांतून आपल्याला जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते.
🙏 समर्थांचे विचार ऐकूया, समजून घेऊया आणि आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करूया.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या आप्तस्वकीयांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय श्रवणासाठी Aparna Egade World चॅनेलला सबस्क्राइब करा.
तुमचा छोटासा पाठिंबा आम्हाला समर्थांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो.
🙏 सद्गुरूंची कृपा माझ्यावरही आणि सर्वांवर राहो.
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
#श्रीमददासबोध #दासबोध #शारदास्तवननाम #समर्थरामदासस्वामी #जयजय रघुवीरसमर्थ #श्रीरामसमर्थ #मराठीभक्ती #मराठीप्रवचन #दासबोधश्रवण #AparnaEgadeWorld