Перейти к содержимому

हा बिदाईचा क्षण पाहून तुमचेही डोळे भरून येतील... 🥺💔

Sudarshan Ramdas Kanthale

0:00 / 0:00

हा बिदाईचा क्षण पाहून तुमचेही डोळे भरून येतील... 🥺💔

5 242 просмотра · 11 дней назад
Sudarshan Ramdas Kanthale
239 тыс. подписчиков
5 242 просмотра · 11 дней назад
लेक जेव्हा सासरच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवते, तेव्हा संपूर्ण घर एका क्षणात सुनं होतं. लहानाची मोठी झालेली लाडकी लेक आज एका क्षणात परकी झाली. निरोपाच्या त्या क्षणी बापाच्या डोळ्यांतील अश्रू आणि लेकीचे मन हेलावून टाकणारे भाव काळजाला हात घालतात. डोळ्यांत पाणी आणणारा एक अतिशय भावुक बिदाईचा क्षण... 🥺💔 ​व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका. 🙏✨ ​#Bidai #LekChalaliSasarla #EmotionalBidai #MarathiWedding #FatherDaughterLove #WeddingMoments #Shorts #ReelsIndia #Bidai #emotinalbidaivideo #sadbidai #bidaimarathi #marathibidai #weddingbidai #bidaivideo #marathibidaivideo #bidaisongmarathi #babyahoot #bidaisong #bidaivideo #marathibidaivideo #marathiwedding #baba #aai #nirope #निरोप @sudarshanramdaskanthale