तुम्ही भावनिक जाळ्यात फसत आहात का ? मग वेळीच सावध व्हा. !
Madhura kamble
0:00 / 0:00
तुम्ही भावनिक जाळ्यात फसत आहात का ? मग वेळीच सावध व्हा. !
59 просмотров · 10 дней назад
Madhura kamble
110 подписчиков
59 просмотров · 10 дней назад
कधीकधी एखादी व्यक्ती आपली काळजी घेते असं आपल्याला वाटतं. पण खरच ती आपली काळजी घेत असते की आपल्याला स्वतःभोवती बांधून ठेवत असते. काही नाते आपल्याला शांतता देतात तर काही नाती नकळत आपली शांतता आत्मविश्वास आणि ओळख हिरावून घेतात.
या व्हिडिओमध्ये आपण भावनिक जाळ म्हणजे काय? त्याची काही लक्षणे आणि यातुन स्वतःला कसं वाचवायचं.हे समजून घेणारं आहोत भावनिक जाळ्यात अडकण्याआधी स्वतःला वाचवा.
#marathimotivation#marathi#emotionalAwareness#relationship#marathithoughts#marathiyoutube