Перейти к содержимому

खोली नंबर १३ - एक भयावह रात्रीची कहाणी | Marathi Horror Story | Marathi bhaykatha

DK Horror Stories и गूढगर्भ_gudhgarbh

0:00 / 0:00

खोली नंबर १३ - एक भयावह रात्रीची कहाणी | Marathi Horror Story | Marathi bhaykatha

3 845 просмотров · 7 мес. назад
DK Horror Stories и गूढगर्भ_gudhgarbh
3 845 просмотров · 7 мес. назад
खोली नंबर १३ - मराठी भयकथा लेखक - दिपक कदम कोकणातल्या एका जुन्या विश्रामगृहात आदित्य नावाचा पत्रकार पोहोचतो... अफवा होती की वरच्या मजल्यावर लाईट दिसतो, पण वीजच नाही! एक जुनी वही, एक अदृश्य दरवाजा, आणि एक खोली जी अस्तित्वातच नसावी... खोली नंबर १३ — जिथे एकदा प्रवेश केला की परत येणं अशक्य! 🕯️ हॉरर कथा, गूढ वातावरण, आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी गोष्ट. 🎧 आवाज, पावसाचा गोंगाट, आणि अंधारात मिसळलेली सावली... तुम्ही तयार आहात का खोली नंबर १३ उघडण्यासाठी? HorrorStory #MarathiNarration #खोलीनंबर१३ #RoomNo13 #MarathiHorror #Storytelling