Перейти к содержимому

सरदार होळकर वाडा | रांझेश्वर मंदिर | राजमाता जिजाऊ | महाराज | रांझ्याचा पाटील | चौरंग | पथिक | भुयार

Pathik

0:00 / 0:00

सरदार होळकर वाडा | रांझेश्वर मंदिर | राजमाता जिजाऊ | महाराज | रांझ्याचा पाटील | चौरंग | पथिक | भुयार

6 898 просмотров · 4 года назад
Pathik
2,42 тыс. подписчиков
6 898 просмотров · 4 года назад
सरदार होळकर वाडा | रांझेश्वर मंदिर | राजमाता जिजाऊ | महाराज | रांझ्याचा पाटील | चौरंग | पथिक | भुयार. नमस्कार रांझे गाव, शिवगंगेच्या काठी किल्ले कोंढाणा अर्थात सिंव्हगडाच्या पायथ्याशी, कोंढणपूरच्या आई तुकाईच्या आशीर्वादाने नांदणारे इवलेसे गाव. निसर्गाने मोठी कृपादृष्टी या गावावर केली आहे बरका, पण दुर्दैवाने रांझे म्हणले की आपल्याला आठवतो तो परस्त्रीशी बअदमल करणारा पाटील आणि ते खरेही आहे. पण आज आपण या रांझे गावाची सफर एका नव्या सकारात्मक दृष्टीने करणार आहोत, हा कटू इतिहास सोडून जो जाज्वल्य ऐतिहासिक ठेवा या गावात आहे तो आज आपण या व्लॉग च्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर एका अनमोल सफरीवर, मौजे रांझे. #रांझ्याचा_पाटील_चौरंग #सरदार_होळकर #पथिक #रांझेश्वर_मंदिर #pathik #history #sinhgadfort 📲📲 Contact Us 📲📲 Facebook Page   / shailendra-thakar-111950686858049   Instagram   / shailendrathakar   Facebook   / shailendra.thakar   Twitter https://twitter.com/Shailen92338432?s=09 Youtube    / पथिक007   Email address shailendra1985.thakar@gmail.com Blog tshailendra.blogspot.com 01.00 - Introduction 02.00 - Ranjhe History 03.00 - Ranjheshwar Mandir 05.00 - Water Management 07.00 - Avinash Dharmadhikari 10.00 - Sardar Holkar Wada 17.00 - Navkot Narayan Mandir 21.00 - Plan, Layout Of Wada 22.00 - Bhuyar 23.00 - Conclusion