Перейти к содержимому

करंजीसाठीचे सारण अचूक प्रमाणात बनवून अजिबात मऊ वा तेलकट न होणारी खुसखुशीत अशी करंजी |karanji recipe

Jaais Recipe

0:00 / 0:00

करंजीसाठीचे सारण अचूक प्रमाणात बनवून अजिबात मऊ वा तेलकट न होणारी खुसखुशीत अशी करंजी |karanji recipe

226 875 просмотров · 2 г. назад
Jaais Recipe
73,7 тыс. подписчиков
226 875 просмотров · 2 г. назад
Welcome to Jaai's Recipe. Thank you for watching video. Please Like, Share and Subscribe !!! नक्की बनवून पहा । धन्यवाद. -------------------------------------- Recipe Name: एक किलो रव्याच्या प्रमाणात पाक perfect तयार करून बनवा एकदम मऊसूत दाणेदार पाकातले रव्याचे लाडू। -------------------------------------- साहित्य: किलोचे प्रमाण: कारंजीचे पिठं मळण्यासाठी 250g : मैदा 250g : रवा 50g : तेलाचं मोहन 1 tsp : मीठ पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल वाटीचे प्रमाण : 1½ मोठी वाटी: मैदा 1 मोठी वाटी :रवा ½ मोठी वाटीला थोडं कमी : तेलाचं मोहन 1 tsp : मीठ पिठ मळण्यासाठी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी लागेल --------------- किलोचे प्रमाण: करंजीचे सारण बनवण्यासाठी: 250gm: खिसलेले खोबरे 200gm: बारीक रवा 250gm: पिठीसाखर 2 tbsp: खसखस 1 tbsp: वेलची पावडर 10-15: बदाम बारीक चिरलेले 1 tbsp: साजूक तूप वाटीचे प्रमाण : 2 वाट्या: खिसलेले खोबरे 1½ वाटी: बारीक रवा 2 वाट्या: पिठीसाखर 2 tbsp: खसखस 1 tbsp: वेलची पावडर 10-15: बदाम बारीक चिरलेले 1 tbsp: साजूक तूप #करंजीरेसिपी #दिवाळीरेसिपी #karanjirecipe #करंजी #karanji #खुसखुशीत #दिवाळीफराळरेसिपी #diwalispecialrecipes #diwalirecipes #faral #फराळ #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळीस्पेशल #दिवाळीफराळ #दिवाळी_फराळ #दिवाळी #फराळबिझनेस #करंजीरेसिपीमराठी #karanjirecipemarathi #karanjisaran #करंजीसारण #जाईसरेसिपी #jaaisrecipe करंजी रेसिपी karanji recipe karanji saran