पाण्यात वसलेलं हे अद्भुत शिवमंदिर! 😲 | मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे | Ratnagiri | Chipalun | Kokan
Maharashtra Safar
0:00 / 0:00
पाण्यात वसलेलं हे अद्भुत शिवमंदिर! 😲 | मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे | Ratnagiri | Chipalun | Kokan
216 просмотров · 2 мес. назад
Maharashtra Safar
25 тыс. подписчиков
216 просмотров · 2 мес. назад
🔱 श्री मल्लिकार्जुन मंदिर, शिरंबे (रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरंबे गावात वसलेले श्री मल्लिकार्जुन मंदिर हे कोकणातील एक प्राचीन आणि अत्यंत सुंदर शिवमंदिर आहे. मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्यातील स्वयंभू शिवपिंड आणि त्या पिंडीभोवती वर्षभर असणारे पाणी. तसेच मंदिराभोवती असलेले जलकुंड, पारंपरिक कोकणी वास्तुकला आणि शांत निसर्ग या मंदिराचे सौंदर्य अधिक खुलवतात.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल:
✅ श्री मल्लिकार्जुन मंदिर
✅ जलमंदिराचे सुंदर ड्रोन दृश्य
✅ गाभाऱ्यातील स्वयंभू शिवपिंड
✅ नंदी
✅ वर्धान देवी मंदिर
✅ चंडकाई देवी मंदिर
✅ प्राचीन दगडी मूर्ती
✅ मंदिर परिसराचे सिनेमॅटिक दृश्य
जर हा व्हिडिओ आवडला असेल तर 👍 Like करा, 💬 Comment करा आणि 🔔 Channel Subscribe करा.
Your queries :
Mallikarjun Temple
Mallikarjun Temple Shirambe
Shirambe Temple
Ratnagiri Temple
Chiplun Temple
Konkan Temple
Mahadev Temple
Shiv Mandir
Konkan Tourism
Ratnagiri Tourism
Shirambe Village
Maharashtra Temple
Drone Temple Video
Marathi Travel Vlog
Marathi Documentary
Ancient Temple Maharashtra
Water Temple Maharashtra
#MallikarjunTemple
#Shira be
#ratnagiri
#chiplun
#konkan
#shivtemple
#maharashtra
#travelmaharashtra
#konkantourism
#temple
#dronevideo
#marathivlog
#mahadev
#explorekonkan
#travelvlog
🎵 Music Credits:
Music used in this video is sourced from the YouTube Audio Library.
Special thanks to YouTube Studio for providing royalty-free music.