कोकणातील गणपती मुर्तीशाळा ( कळझोंडी ), ganpati workshop
Kokani Bana
0:00 / 0:00
कोकणातील गणपती मुर्तीशाळा ( कळझोंडी ), ganpati workshop
1 213 просмотров · 6 лет назад
Kokani Bana
5,54 тыс. подписчиков
1 213 просмотров · 6 лет назад
🙏 नमस्कार मंडळी 🙏
तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या कोकणी बाणा या यु ट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे.तर मंडळी आज आम्ही तुम्हाला आमच्या गावातील गणपती कारखाना दाखवणार आहोत. म्हणजेच तेथे गणपती काढले व रंगवले जातात.तर तुम्ही त्या ठिकाणी गणपतीचे मुर्तिकाम, रंगकाम, नक्षीकाम, कश्या प्रकारे केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता.व तुम्हाला हे काम आवडल्यास तुम्ही आमच्या कळझोंडी गावातील आग्रेवाडी येथे श्री. महादेव पाष्टे यांच्या कार्यशाळेला भेट देेऊ शकता.
Special Thanks
Shree. Mahadev Pashte & Family
SCULPTOR & PAINTER
SHREE. MAHADEV PASHTE AND FAMILY.
ADD. Agrewadi, Kalzondi, Ratnagiri, Maharashtra 415620
Cast
VINOD
Camera 🎥
PRATHAMESH
Music In This Video
1.Ganpati Dj song [ dj rimix ] Ganpati bappa morya [ Non copyright ]
• Ganpati dj song [ dj remix 🎶] / Ganpati ba...
2. BGM#1 Devotional background music #Nocopyright.Mp3
• BGM#1 Devotional background music #Nocop...
👇follow us on Instagram for new Update 👇
/ kokanibana
LIKE 👍, SHARE & SUBSCRIBE