सप्टेंबरमध्ये खरी होणार Baba Vanga ची भविष्यवाणी?
LagavBatti
0:00 / 0:00
सप्टेंबरमध्ये खरी होणार Baba Vanga ची भविष्यवाणी?
79 760 просмотров · 7 дн. назад
LagavBatti
412 тыс. подписчиков
79 760 просмотров · 7 дн. назад
#BabaVanga #BabaVangaPredictions #FuturePredictions #ArtificialIntelligence #Aliens #EconomicCrisis #ViralPrediction
सप्टेंबर महिना सुरू झालाय... आणि याच काळात बाबा वेंगाच्या नावाने सांगितली जाणारी 2026 ची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत आलीये. 2026 वर्ष संपण्याआधी जगात मोठ्या नैसर्गिक आपत्ती येणार, युद्धाची परिस्थिती निर्माण होणार, AI माणसाच्या नियंत्रणाबाहेर जाणार... इतकंच नाही तर मानवाचा एलियन्सशी संपर्क होऊ शकतो, असंही सांगितलं जातंय. आता हे ऐकल्यावर प्रश्न पडतोच... हे खरंच होणार आहे का? आणि सप्टेंबर महिन्याचाच एवढा उल्लेख का होतोय? कारण बाबा वेंगाच्या नावाने दरवर्षी अनेक भविष्यवाण्या सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातल्या काही भविष्यवाण्या नंतर घडलेल्या घटनांशी जोडल्या जातात, तर काहींचा कोणताही ठोस पुरावा सापडत नाही. मग 2026 बाबत नेमकं काय सांगितलं जातंय? त्याचा सप्टेंबरशी काय संबंध आहे? आणि बाबा वेंगाने खरंच या घटना आधीच सांगितल्या होत्या का? चला, सगळं एकेक करून समजून घेऊया.
नमस्कार! लगावबत्ती युट्युब चॅनलवर आपलं स्वागत...
महाराष्ट्र ते देशाचं राजकारण, ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांचं विश्लेषण, आंदोलनांपासून आरक्षणापर्यंत, शेती-बिझनेस आयडियाज् पासून सक्सेस स्टोरीजपर्यंत, हेल्थपासून ब्रेनस्ट्रोमिंगपर्यंत, इन्फोर्मेशनपासून एन्टरटेन्मेंटपर्यंत... सर्वच विषयातील सखोल माहितीसह शॉर्ट बट स्वीट व्हिडिओ आणि तज्ञांचे पॉडकास्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फक्त लगावबत्ती!
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.