कोथिंबीर च्या अर्ध्या जुडी पासून बनवा परात भरून कोथिंबीर वड्या एकदम खुसखुशीत १५ दिवस टिकणारी.
Sneha Kalokh
0:00 / 0:00
कोथिंबीर च्या अर्ध्या जुडी पासून बनवा परात भरून कोथिंबीर वड्या एकदम खुसखुशीत १५ दिवस टिकणारी.
1 685 просмотров · 4 дня назад
Sneha Kalokh
404 тыс. подписчиков
1 685 просмотров · 4 дня назад
साहित्य:
१ मोठी वाटी चिरलेली कोथिंबीर
२ वाट्या बेसन
पाव वाटी तांदळाचा पीठ
१५ ते २० लसूण पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ चमचा जीरे
कडीपट्ट
पाव चमचा हळद
१ चमचा मसाला
१ चमचा धणे पुड
१ चमचा गरम मसाला
१/२ चमचा जीरे पूड
सफेद तीळ
1 चमचा साखर
१ चमचा मीठ
१/२ चमचा लिंबू सत्व
पाणी
१/२ चमचा खाण्याचा सोडा
तेल