मराठ्यांचं मागासपण का सिद्ध होत नाही? I Pravin Gaikwad I EP-1/2 #Marathareservation #manojjarange
ThinkTV Marathi
0:00 / 0:00
मराठ्यांचं मागासपण का सिद्ध होत नाही? I Pravin Gaikwad I EP-1/2 #Marathareservation #manojjarange
390 679 просмотров · 2 года назад
ThinkTV Marathi
165 тыс. подписчиков
390 679 просмотров · 2 года назад
मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? कुणबी समाज आणि मराठा समाज हे एकच आहेत का? एकच असतील तरी सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं प्रॅक्टिकल आहे का? मराठा समाजाचं मागासलेपण कोर्टात का सिद्ध होत नाही? आरक्षणाची 50% मर्यादा वाढवणं खरंच शक्य आहे का? यावर प्रश्नांवर घेतलेली आरक्षणाचे अभ्यासक प्रवीण गायकवाड यांची मुलाखत.
#Marathareservation #marathaarkshan #manojjarangepatil #jarangepatil #laxmanhake #obcreservation #devendrafadnavis #eknathshinde #sharadpawar #uddhavthackeray #ajitpawar