Maratha Aarakshan, Hyderabad Gazette ते EWS आरक्षणाचे फायदे | बोल भिडू चर्चा विथ प्रवीण गायकवाड
BolBhidu
0:00 / 0:00
Maratha Aarakshan, Hyderabad Gazette ते EWS आरक्षणाचे फायदे | बोल भिडू चर्चा विथ प्रवीण गायकवाड
102 319 просмотров · 11 месяцев назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
102 319 просмотров · 11 месяцев назад
#BolBhidu #PravinGaikwad #MarathaAarakshan
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण फायद्याचं आहे की EWS आरक्षण ? हैदराबाद, सातारा, औंध आणि मुंबई यांसारख्या वेगवेगळ्या गॅझेटमुळे खरंच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं का ? महाराष्ट्रात तमिळनाडू सारखं आरक्षण महाराष्ट्रात लागू होऊ शकतं का ? मराठा आरक्षणा संदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यासोबत बोल भिडू चर्चा.
Timestamps
00:00 – ट्रेलर
01:01 – चर्चेला सुरूवात
03:20 – मराठा समाजाला कोणत्या आरक्षणातून खरा फायदा मिळू शकतो ?
15:40 - हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी समाजाचा विरोध आहे, यातून पुढे काय होणार?
19:22 - हैदराबाद गॅझेटमुळे मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल ?
20:45 - ज्याप्रमाणे विदर्भातले मराठे कुणबी झाले, तसं गॅझेटमुळे मराठे कुणबी सिद्ध होतील का ?
22:05 - मराठा समाजासाठी EWS आरक्षणचं फायदेशीर होतं ?
29:37 - मनोज जरांगे पाटलांची मागणी फक्त राजकीय आरक्षणासाठी आहे ?
38:14 - मराठा समाजाला खरंच भाजपने मिळवून दिलंय ?
45:40 - मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तामिळनाडूसारखी घटनादुरुस्ती करावी लागेल ?
48:39 - आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महाराष्ट्रातली सामाजिक विण विस्कटलीये का ?
54:20 - शेवट
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/