Перейти к содержимому

आदिवासी दैवतांची( हिरवादेव चितादेव कणसरी, धरतरी )पूजा पांडू गवारी यांच्या निवासस्थानी महासंघाचे भेट

अशोकदादा शिंगाडा

0:00 / 0:00

आदिवासी दैवतांची( हिरवादेव चितादेव कणसरी, धरतरी )पूजा पांडू गवारी यांच्या निवासस्थानी महासंघाचे भेट

66 просмотров · 1 дн. назад
अशोकदादा शिंगाडा
979 подписчиков
66 просмотров · 1 дн. назад
आदिवासी हक्क संरक्षण महासंघ यांचा पालघर जिल्ह्यामध्ये आज पासून दौरा सुरू... दौऱ्यादरम्यान सावरखंड येथे पांडू गवारी या ज्येष्ठ समाजसेवक यांच्या घरी भेट दिली असता हिरवा देव, चिता देव, कणसरी, धरतरी, गावकरी या आदिवासी दैवतांची पूजा मांडलेली पहावयास मिळाल्या आदिवासी समाजाला आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी गवारी कुटुंबांनी परंपरा सुरू ठेवली त्याबाबतीत महासंघाने त्या कुटुंबीयांचे आभार मानले आणि सर्व समाजाला आवाहन केले की प्रत्येक गावामध्ये अशी पूजा करून समाजाने एकत्र यावे. महासंघाचा विक्रमगड जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये दौरा सुरू आहे तरी ज्या ज्या कार्यकर्त्यांना भेट घ्यायचे असल्यास महासंघाशी संपर्क करावा महासंघातील सर्व पदाधिकारी त्यांची भेट घेईल.