Eknath Shinde LIVE : गणेश नाईक यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेत शिंदेंचा रोड शो | Shiv Sena
Mumbai Tak
0:00 / 0:00
Eknath Shinde LIVE : गणेश नाईक यांच्या नवी मुंबई महानगरपालिकेत शिंदेंचा रोड शो | Shiv Sena
2 442 просмотра · Трансляция закончилась 9 месяцев назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
2 442 просмотра · Трансляция закончилась 9 месяцев назад
एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत रोड शो आयोजित केला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना नेहमीच पाहायला मिळतो. त्याच गणेश नाईक यांच्या बालेकिल्लात एकनाथ शिंदे यांनी रॅली काढली आहे. या रॅलीतून ते काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#EknathShinde #GaneshNaik #NaviMumbai