Перейти к содержимому

Omraje Nimbalkar आणि Kailas Patil यांच्यात कलगीतुरा का रंगला?| Dharashiv Drought Inspection

Mumbai Tak

0:00 / 0:00

Omraje Nimbalkar आणि Kailas Patil यांच्यात कलगीतुरा का रंगला?| Dharashiv Drought Inspection

9 351 просмотр · 7 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
9 351 просмотр · 7 часов назад
#Dharashiv #OmrajeNimbalkar #KailasPatil #DroughtInspection #FarmersIssues #MaharashtraPolitics #ShivSenaUBT #DroughtSituation #Yedshi #FarmerRelief धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक दाखल झालं होतं. येडशी येथे पाहणी करताना शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हे दोघेही उपस्थित होते. या दुष्काळ पाहणी दौऱ्यात दोघांनीही शेतकऱ्यांच्या अडचणी आणि मागण्या केंद्रीय पथकासमोर मांडल्या. दरम्यान, कैलास पाटील यांनी सरकारवर टीका केली, तर त्या टीकेला उत्तर देताना ओमराजे यांनी आपत्तीच्या काळात राजकारण न करता संवेदनशीलतेने एकत्र काम करण्याचा सल्ला कैलास पाटील यांना दिला. central government team visited Dharashiv district today to assess the drought situation. Shiv Sena MP Omraje Nimbalkar and Shiv Sena (UBT) MLA Kailas Patil were present during the inspection at Yedshi, where they highlighted farmers’ problems and demands before the team. During the visit, Kailas Patil criticised the government, prompting Omraje Nimbalkar to urge him to avoid politics during a crisis and work together with sensitivity to support affected farmers. Omraje Nimbalkar आणि Kailas Patil यांच्यात कलगीतुरा का रंगला?| Dharashiv Drought Inspection 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.