किल्ले त्रिंगलवाडी - अन् शेवटी किल्ला पूर्ण केलाच |Tringalwadi Fort| Igatpuri
Amit Jadhav vlogs
0:00 / 0:00
किल्ले त्रिंगलवाडी - अन् शेवटी किल्ला पूर्ण केलाच |Tringalwadi Fort| Igatpuri
484 просмотра · 1 год назад
Amit Jadhav vlogs
525 подписчиков
484 просмотра · 1 год назад
किल्ले त्रिंगलवाडी:- सौंदर्याने नटलेला किल्ला
चिंचोली मार्गे : या मार्गाने गडावर जाण्यासाठी कसारा
गाठावे. कसाऱ्यावरून जव्हार, मोखाडा किंवा खोडाळा यापैकी जाणारी कुठलीही बस पकडावी आणि 'विहीगाव' फाट्यावर उतरावे. या फाट्याच्या समोरच एक देऊळ आहे. या देवळाच्या मागे म्हणजेच रस्त्याच्या उजवीकडे जाणारी वाट पकडावी. पाऊण तासानंतर चिंचोली नावाचे गाव लागते. या गावाच्यामागून जंगलातून जाणाऱ्या रस्त्याने किल्ल्याच्या मध्यभागी असणाऱ्या पठारावर पोहचावे. येथून क्र. २ मध्ये सांगितल्याप्रमाणे २ वाटा जंगलावर जातात. कोणत्याही वाटेने दगडावर पोहचावे. ही वाट फारच लांबची असल्याने याने गड गाठण्यास ४ तास लागतात. वाट चुकण्याचा देखील संभव आहे.
विपश्यना विद्यापीठामार्गे : इगतपुरी स्थानकावरून
१५ उत्तर दिशेला म्हणजेच 'विपश्यना विद्यापीठा'कडे उतरावे. विद्यापीठाचे प्रवेशद्वार आल्यावर तेथून समोर असणारी डोंगराची सोंड चढावी. ती वाट आपल्याला प्रचंड कड्याखाली आणून सोडते. तो प्रचंड कडा उजवीकडे ठेवत दोन तासात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचतो. येथून वर चढण्यास आपल्याला अर्धा तास पुरतो. हा मार्ग पुढे दोन मार्गामध्ये विभागलेला आहे. पूर्वेकडून वर चढणारा मार्ग हा सांगितलेल्या क्र. १ च्या वाटेला जाऊन मिळतो, तर पश्चिमेकडे जाणारी वाट किल्ल्याला उजवीकडे ठेवत एका घळीपाशी पोहचते. या घळीतून वर चढल्यावर पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी वर चढल्यावर किल्ल्याचा दरवाजा लागतो.
किल्ल्यावर १५ जणांना राहता येईल एवढी मोठी गुहा आहे. जेवणाची सोय आपण स्वतः करावी. गडावर बारामाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. गडावर जाण्यासाठी १ तास त्रिंगलवाडी गावापासून, ३ तास चिंचोली गावापासून व २ तास विपश्यना मार्गे लागतात.
My last video
1. Manikgad - • किल्ले माणिकगड - एक दमछाक करणारा प्रवास |घ...
2. Karnala fort - • || कर्नाळा किल्ला || मुंबई पासूनचा सर्वात ...
For more details follow me on
Instagram - / amit_jadhav_99
Thank you ❤️