Перейти к содержимому

Takve Khurd: महाराष्ट्रातील अशी रहस्यमयी गुहा जिथे झोपून जावे लागते! 😱 | Lonavala Offbeat Trek

मुक्त भटकंती एक ध्यास

0:00 / 0:00

Takve Khurd: महाराष्ट्रातील अशी रहस्यमयी गुहा जिथे झोपून जावे लागते! 😱 | Lonavala Offbeat Trek

43 просмотра · 8 мес. назад
मुक्त भटकंती एक ध्यास
3,3 тыс. подписчиков
43 просмотра · 8 мес. назад
लोणावळ्या जवळील एक अत्यंत रहस्यमयी आणि ऑफबीट ठिकाण - 'टाकवे खुर्द गुहा'! 🚩 या व्लॉगच्या माध्यमातून आम्ही लोणावळ्यापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या टाकवे खुर्द गावातील प्राचीन पाण्याची टाकी, कातळ शिल्पांमधील शिवलिंग आणि ४ अशा गुहा दाखवल्या आहेत ज्यांना ज्वालामुखी क्युब्स (Volcanic Cubes) म्हटले जाते. (36:06) यातील मुख्य गुहेत जाण्यासाठी चक्क जमिनीवर झोपून आत सरकावे लागते. (0:50) सह्याद्रीतील हा एक रोमांचक आणि तितकाच धोकादायक ट्रेक अनुभवा!🚩 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल?प्राचीन पाण्याची टाकी आणि कातळ शिल्पे (शिवलिंग). (36:06)ज्वालामुखी क्युब्स आणि नैसर्गिक गुहांचा शोध.गुहेच्या आत जाण्याचा थरारक अनुभव (झोपून जावे लागणारी गुहा). (0:50) आपल्या 'मुक्त भटकंती एक ध्यास' फॅमिलीला १०,००0 मावळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आत्ताच SUBSCRIBE करा! 🚩👇 #takvekhurd #caves #lonavalavlog #lohgad #visapurfort #trekking #maharashtra #offbeattravel #vlog #shorts