Перейти к содержимому

कॅसेटच्या काळातली आपली ‘आजी’! - सुलभा देशपांडे

Smrutigandha स्मृतिगंध

0:00 / 0:00

कॅसेटच्या काळातली आपली ‘आजी’! - सुलभा देशपांडे

3 068 просмотров · 2 недели назад
Smrutigandha स्मृतिगंध
112 тыс. подписчиков
3 068 просмотров · 2 недели назад
#sulbhadeshpande #theatre #Smrutigandha #Untoldstories Glamour गाथा | Sulbha Deshpande | Untold Stories | SmrutiGandha Disclaimer : 'Glamour गाथा ' या सिरीज मध्ये सिंगर्स, डायरेक्टर्स, ॲक्टर - ॲक्ट्रेस, म्युझिशियन्स यांचा जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. हा जीवन प्रवास मांडताना यात सांगितली गेलेली माहिती, किस्से हे पुस्तके, वृत्तपत्रातील लेख, व्हिडीओज, इंटरनेटवर लिखित स्वरूपातील उपलब्ध माहितीवरून घेण्यात आले आहेत. तरी कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रस्तुतकर्त्यांचा हेतू नाही. तसेच या माहितीवर निर्माते ,सादरकर्ते आपला दावा सांगत नाहीत याची प्रेक्षकांनी कृपया नोंद घ्यावी. केवळ या महान कलाकारांचे कार्य, प्रवास मनोरंजनात्मकदृष्ट्या रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावावे या उद्देशाने या सिरीजची निर्मिती करण्यात आली आहे याची कृपया घेण्यात यावी. Credits : निर्मिती : स्मृतिगंध प्रस्तुती : P.N.Gadgil & Sons सूत्रसंचालक: चैताली कानिटकर तंत्र सहाय्य : शांभवी पातकर दिग्दर्शन : गौरी भिडे - हरिदास लेखन : श्रीराज भिडे डी. ओ. पी. : वीणा गोखले कॅमेरा टीम : आदिश गोखले,अजय गोखले,जीत अदवडे लाईट्स : मकदूम लाईट्स व्हिडिओ एडिटिंग: Algotribe