Перейти к содержимому

फक्त ३ साहित्यात ८ ते १० दिवस टिकणारे उपवासाचे लाडू 👌| Navratri Special|नवरात्री उपवास विशेष रेसिपी

Grey Kitchen

0:00 / 0:00

फक्त ३ साहित्यात ८ ते १० दिवस टिकणारे उपवासाचे लाडू 👌| Navratri Special|नवरात्री उपवास विशेष रेसिपी

1 249 просмотров · 2 нед. назад
Grey Kitchen
854 подписчика
1 249 просмотров · 2 нед. назад
फक्त ३ साहित्यात ८ ते १० दिवस टिकणारे उपवासाचे लाडू 👌| Navratri Special|नवरात्री उपवास विशेष रेसिपी|Upvas Recipe| उपवास रेसिपी मराठी| उपवासाचे लाडू|Shengdane Khobra Ladu Recipe 🙏 नवरात्री उपवासासाठी बनवा फक्त ३ साहित्यात अतिशय सोपे, चविष्ट आणि पौष्टिक लाडू! 😍 या रेसिपीमध्ये आपण फक्त शेंगदाणे, खोबरे आणि गूळ वापरून बनवले आहेत उपवासासाठी खास लाडू. कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे लाडू योग्य प्रकारे साठवल्यास ८ ते १० दिवस टिकू शकतात. नवरात्रीमध्ये उपवासासाठी काय बनवायचे असा प्रश्न पडला असेल, तर ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा! व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना Share करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी Grey Kitchen चॅनलला Subscribe करायला विसरू नका. ❤️ साहित्य: एक वाटी शेंगदाणे पाऊण वाटी खोबऱ्याचा कीस एक वाटी गुळ उपवासाचे लाडू, नवरात्री स्पेशल लाडू, फक्त तीन साहित्यात लाडू, शेंगदाणा खोबरे गूळ लाडू, 8 to 10 days ladoo, Navratri special recipe, Upvasache ladoo recipe, Peanut coconut jaggery ladoo, 3 ingredients ladoo, fasting sweets recipe, उपवासाचे गोड पदार्थ, सोपी लाडू रेसिपी, शेंगदाण्याचे लाडू, गुळाचे लाडू, Grey Kitchen #उपवासाचेलाडू #नवरात्रीस्पेशल #उपवासरेसिपी #शेंगदाण्याचेलाडू #उपवासाचेपदार्थ #शेंगदाणेखोबरालाडू #Upvasladoo #Navratrispecial #Greykitchen