Перейти к содержимому

मृत्यूपत्र / इच्छापत्र / Will / कायदेविषयक संपूर्ण माहिती l मृत्युपत्रासंदर्भातील महत्वाचे मुद्दे l

Naveen Ghadamodi

0:00 / 0:00

मृत्यूपत्र / इच्छापत्र / Will / कायदेविषयक संपूर्ण माहिती l मृत्युपत्रासंदर्भातील महत्वाचे मुद्दे l

473 467 просмотров · 6 л. назад
Naveen Ghadamodi
236 тыс. подписчиков
473 467 просмотров · 6 л. назад
मृत्यूपत्र / इच्छापत्र / Will / कायदेविषयक संपूर्ण माहिती l मृत्युपत्रासंदर्भातील महत्वाचे मुद्दे l या विडीओद्वारे आपण माहिती घेणार आहोत :-  मृत्यूपत्र (Will) म्हणजे काय ?  मृत्यूपत्र का करावे ?  मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे का ?  मृत्यूपत्र कोणकोणत्या मालमत्तेचे करता येते व कोणत्या नाही ?  मृत्यूपत्र एखाद्या स्री ला करायचे असेल तर ?  मृत्यूपत्राचे प्रकार ?  मृत्युपत्र नोंदनिकृत असावे का ?  मृत्यूपत्र बदलता येते का ?  मृत्यूपत्र व नॉमिनेशन ?  मृत्यूपत्र कधी करावे ?  मृत्यूपत्रासाठी दोन साक्षीदार अनिवार्य आहे का?  मृत्यूपत्रासाठी डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजेच का ?  मृत्युपत्राची अंमलबजावणी ?  मृत्यूपत्रा संबंधी प्रोबेट (Probet) म्हणजे काय ?  मृत्यूपत्रा बाबतचे महत्वाचे मुद्दे व त्या संदर्बात पडणारे प्रश्न ? मित्रांनो “नवीन घडामोडी”Naveen ghadamodi या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उद्धेश आहे..खालील प्रकारची माहिती देणे...  महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नव-नवीन शासन निर्णय  केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना  कृषी विषयक,बँकिंग संदर्भात,शैक्षणिक व कायदे विषयक माहिती  अवती,भोवती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी #मृत्युपत्र #इच्छापत्र #Will #संपूर्ण कायदेविषयक माहिती.