मुख्यमंत्री-राम पुर्णेकरांची ठाण्यात भेट, होमपीचवरच घडतंय शिंदेंविरोधी नाट्य | Pradeep Purnkar
Time Maharashtra
0:00 / 0:00
मुख्यमंत्री-राम पुर्णेकरांची ठाण्यात भेट, होमपीचवरच घडतंय शिंदेंविरोधी नाट्य | Pradeep Purnkar
81 400 просмотров · 6 ч назад
Time Maharashtra
344 тыс. подписчиков
81 400 просмотров · 6 ч назад
प्रदीप पुर्णेकर यांच्या खुन्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्यांच्या मास्टरमाईंडला अटक करण्यासाठी ठाणेकरांनी रान उठवलं आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी राम पुर्णेकर यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या चर्चेतून पोलीस अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमपीचवरच राजकीय नाट्य रंगू लागण्याची शक्यता आहे.
Time Maharashtra हे महाराष्ट्रातील सर्व विभागांमधील ताज्या आणि अचूक बातम्या देणारे डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे. महाराष्ट्रातील राजकारण, क्राईम, मनोरंजन, शेती, अर्थकारण, स्पोर्ट्स, हेल्थ आणि समाजातील विविध घडामोडींचे अपडेट्स आम्ही सर्वात जलद आणि निष्पक्ष पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
Time Maharashtra वर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह अपडेट्स
• मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी
• राजकीय विश्लेषण, खास रिपोर्ट्स, एक्सक्लुसिव्ह ग्राउंड कव्हरेज
मनोरंजनातील व्हायरल स्टोरीज, फिल्म अपडेट्स आणि स्पेशल कंटेंट
• शेतकरी, युवा, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांसाठी उपयोगी माहिती
आमची मूल्ये:
• सत्य आणि निष्पक्ष बातमीदारी
• वेगवान आणि विश्वासार्ह पत्रकारिता
• डिजिटल युगासाठी आधुनिक न्यूज प्रेझेंटेशन
👉 Subscribe करा Time Maharashtra ला
तुमच्या आसपासच्या ताज्या घडामोडी, महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि महत्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन 🔔 नक्की ऑन करा.
#PradeepPurnekar #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #thanenews