धोंड्याच्या महिन्यासाठी खास पारंपारिक धोंडे रेसिपी मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी
Pratibha Firodiya's Kitchen
0:00 / 0:00
धोंड्याच्या महिन्यासाठी खास पारंपारिक धोंडे रेसिपी मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी
5 527 просмотров · 4 мес. назад
Pratibha Firodiya's Kitchen
448 тыс. подписчиков
5 527 просмотров · 4 мес. назад
नमस्कार! '
प्रतिभा फिरोदियाज किचन' मध्ये आपले मनापासून स्वागत आहे. 🙏✨अधिक मासाच्या (धोंड्याच्या महिन्याच्या) पवित्र निमित्ताने आज आपण बनवणार आहोत पारंपारिक पद्धतीने उकडलेले मऊ धोंडे आणि टम्म फुगणारी, लुसलुशीत पुरणपोळी. बऱ्याचदा पुरणपोळी लाटताना फाटते किंवा पुरण पातळ होते, पण या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या ट्रिक्स आणि अचूक प्रमाण शेअर केले आहे, जेणेकरून नवीन शिकणारे देखील अगदी सहज ही मेजवानी बनवू शकतील.व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, रेसिपी आवडल्यास चॅनेलला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका !
🌾 पुरण बनवण्यासाठी साहित्य:हरभऱ्याची (चणा) डाळ: २ वाट्या (स्वच्छ धुऊन अडीच ते तीन तास भिजवलेली)
गूळ: १.५ ते २ वाट्या (बारीक किसलेला किंवा चिरलेला)
साजूक तूप: १ लहान चमचा (डाळ शिजवताना घालण्यासाठी)
सुंठ पावडर: १/४ लहान चमचा
बडीशेप पावडर: १/४ लहान चमचा
वेलची पावडर: ५ ते ६ वेलचीची
पूडजायफळ: अगदी थोडेसे (चवीसाठी)
पाणी: डाळ बुडेल इतकेच (कुकरमध्ये शिजवण्यासाठी)🥣
पिठाचा उंडा (कणिक) मळण्यासाठी साहित्य:गव्हाचे पीठ: ३ वाट्या
मैदा: २ ते अडीच लहान चमचे (यामुळे पोळी मऊ होते आणि फाटत नाही)
साजूक तूप (गरम मोहन): १.५ लहान चमचा
मीठ: चवीनुसार
पाणी: सैलसर पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार
#pratibhafirodiyakitchen #DhondeRecipe #Puranpoli #AdhikMaasSpecial #MarathiRecipe #MaharashtrianFood #TraditionalCooking #CookingVideo #YouTubeCooking #MarathiPadarth #DhondeThali