Перейти к содержимому

झणझणीत गावरान पिठलं भाकरी आणि खरडा | Gavran Pithla Bhakri & Kharda Recipe in Marathi

Shraddha's kitchen

0:00 / 0:00

झणझणीत गावरान पिठलं भाकरी आणि खरडा | Gavran Pithla Bhakri & Kharda Recipe in Marathi

446 просмотров · 13 дн. назад
Shraddha's kitchen
70 подписчиков
446 просмотров · 13 дн. назад
नमस्कार मित्रांनो! आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन गावरान पद्धतीचं झणझणीत पिठलं, मऊ गरमागरम भाकरी आणि तोंडाला पाणी आणणारा हिरव्या मिरचीचा खरडा (ठेचा). हा गावरान बेत बनवायला अतिशय सोपा आणि चवीला अप्रतिम लागतो. व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा! व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! साहित्य (Ingredients): पिठल्यासाठी: बेसन, हिरवी मिरची-लसूण पेस्ट, कांदा, मोहरी, जिरे, हिंग, हळद, कोथिंबीर, तेल, पाणी, मीठ. खरड्यासाठी (ठेचा): हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, शेंगदाणे, तेल, मीठ. भाकरीसाठी: ज्वारीचे/बाजरीचे पीठ, गरम पाणी, मीठ. #PithlaBhakri #GavranRecipe #KhardaRecipe #MaharashtrianFood #ZanZanitPithla #MarathiRecipe #DesiFood #VillageFood #IndianRecipes #StreetFoodIndia