LIVE | Pune Election Resutl | हर्षदा जाधवांची मायक्रो प्लॅनिंग तर कौस्तुभ गावडेंना मतविभागणीचा फायदा
NDTV Marathi
0:00 / 0:00
LIVE | Pune Election Resutl | हर्षदा जाधवांची मायक्रो प्लॅनिंग तर कौस्तुभ गावडेंना मतविभागणीचा फायदा
5 796 просмотров · Трансляция закончилась 3 ч назад
NDTV Marathi
768 тыс. подписчиков
5 796 просмотров · Трансляция закончилась 3 ч назад
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ मतमोजणी, कोण आघाडीवर? कोण पिछाडीवर?
पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीचे चित्र आता अतिशय रंजक व निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीत मविआच्या हर्षदा जाधव यांनी १ लाख १२ हजार ४०० मते घेत मजबूत पकड निर्माण केली असून, विजयासाठी ठरवलेला १ लाख १३ हजार ११३ हा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना अवघ्या ७१६ मतांची आवश्यकता आहे. त्यांच्या पाठोपाठ महायुतीच्या स्मित जाधव यांना १ लाख २ हजार मते मिळाली आहेत. दुसरीकडे, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या १९ व्या बाद फेरीच्या अखेरपर्यंत भाजपचे कौस्तुभ गावडे १७ हजार ६०० मते मिळवून आघाडीवर असून, तर शिवसेनेने पाठिंबा दिलेले सचिन सानप (११,३२८), रासप पुरस्कृत दत्तात्रय सावंत (१०,३७७) आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर (८,३५०) अशी मते मिळवत शर्यतीत कायम आहेत.