कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात! 💥श्री लक्ष्मीनारायण कला पथक मांदाड | Kalgi Tura Nach Competition 2026
bhushan_banduke_official
0:00 / 0:00
कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात! 💥श्री लक्ष्मीनारायण कला पथक मांदाड | Kalgi Tura Nach Competition 2026
406 просмотров · 11 дн. назад
bhushan_banduke_official
2,31 тыс. подписчиков
406 просмотров · 11 дн. назад
नमस्कार मंडळी 🙏
श्री भोगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, खामदे - मुंबई आयोजित कलगी तुरा नाचाची स्पर्धा २०२६! 🚩
या स्पर्धेत श्री लक्ष्मीनारायण नृत्य कलापथक – मांदाड यांनी अगदी वेळेवर (दुपारी १२:०० वाजता) उपस्थित राहून आपल्या उत्कृष्ट नृत्याने कार्यक्रमाची अत्यंत धमाकेदार सुरुवात केली. त्यांच्या अप्रतिम सादरीकरणाने पूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवली!
व्हिडियो आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
#KalgiTura2026 #ShriLakshminarayanKalaPathak #Mandad #Khamde #ShriBhogeshwarBhajanMandal #KonkanCulture #ShaktiTura #KokaniNrutya #KolkataKalgiTura #KonkanVlog