Перейти к содержимому

💥शाहीर अक्षय पांढरे यांचा कडक डान्स!ॐ शिव नृत्य कला पथक रोहिणी(तुरेवाले) | शक्ती तुरा स्पर्धा २०२६ 🔥

bhushan_banduke_official

0:00 / 0:00

💥शाहीर अक्षय पांढरे यांचा कडक डान्स!ॐ शिव नृत्य कला पथक रोहिणी(तुरेवाले) | शक्ती तुरा स्पर्धा २०२६ 🔥

871 просмотр · 2 нед. назад
bhushan_banduke_official
2,31 тыс. подписчиков
871 просмотр · 2 нед. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 वस्ताद स्व. नथुराम जानू पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित गौरी गणपतीच्या शक्ती तुरा नाचाच्या स्पर्धा २०२६ मधील ॐ शिव नृत्य कला पथक रोहिणी गाव (तुरेवाले) यांचा एक जबरदस्त आणि कडक डान्स परफॉर्मन्स! 🔥  ह्या व्हिडिओमध्ये शाहीर अक्षय पांढरे यांनी केलेला तुफान नाच नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगा. 📌 कार्यक्रम माहिती: स्पर्धा: गौरी गणपती शक्ती तुरा नाच स्पर्धा २०२६  पथक: ॐ शिव नृत्य कला पथक, रोहिणी (तुरेवाले) शाहीर: अक्षय पांढरे ठिकाण: मु. उसडी, पो. आगरदांडा, ता. मुरुड, जि. रायगड  व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! 🔔 #ShaktiTura #ShahirAkshayPandhare #OmShivNrityaKalaPathak #RohiniGaon #Turewale #Kalgitura #MurudJanjira #GauriGanpatiSpardha2026 #KonkanCulture #MarathiKala