हॉटेलपेक्षा भारी रावस रसा 😋 | Rawas Rasa Recipe | झणझणीत आणि चविष्ट रावस कालवण
Geeta's Style Recipe
0:00 / 0:00
हॉटेलपेक्षा भारी रावस रसा 😋 | Rawas Rasa Recipe | झणझणीत आणि चविष्ट रावस कालवण
343 просмотра · 2 нед. назад
Geeta's Style Recipe
20 подписчиков
343 просмотра · 2 нед. назад
आज बनवूया अगदी घरच्या पद्धतीचा झणझणीत आणि चविष्ट रावस रसा! 🐟🔥
मसालेदार ग्रेव्ही, रावस माशाची मस्त चव आणि घरगुती पद्धतीचा तडका — भात किंवा भाकरीसोबत एकदम भन्नाट! 😋
ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
तुमच्या घरी रावस रसा कसा बनवतात ते Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
#RawasRasa #RawasKalvan #FishCurry #MarathiRecipe #FishRecipe #MaharashtrianFood