Перейти к содержимому

पुढील आषाढी वारीच्या आगामी काळामध्ये तीन मोठे बदल होणार.. .. जिल्हाधिकारी सोलापूर एस कार्तिकेयन..

Neta Not Out नेता नॉट आऊट

0:00 / 0:00

पुढील आषाढी वारीच्या आगामी काळामध्ये तीन मोठे बदल होणार.. .. जिल्हाधिकारी सोलापूर एस कार्तिकेयन..

24 просмотра · 12 дней назад
Neta Not Out नेता नॉट आऊट
11 подписчиков
24 просмотра · 12 дней назад
पुढील आषाढी वारीच्या आगामी काळामध्ये तीन मोठे बदल होणार..1) वयोवृद्ध , दिव्यांग भाविक ,वारकरी यांना चरण व मुखदर्शन कमी वेळामध्ये जलद गतीने कसे भेटेल याच्यावर लक्ष 2) दर्शन रांगेमध्ये पूर्णपणे घुसखोरी कशी थांबेल याची नियोजन 3)आषाढी वारी मध्ये प्रत्येक पालखी मुक्कामस्थळी वेअर स्टेशन (Wear Station) किंवा सेवा केंद्र उभारणे .. जिल्हाधिकारी सोलापूर एस कार्तिकेयन.. #