Перейти к содержимому

“सकाळी गडबड असली की असंच घडतं… तुम्हालाही होतं का?”

Pallavi's डेली vlog😊

0:00 / 0:00

“सकाळी गडबड असली की असंच घडतं… तुम्हालाही होतं का?”

116 008 просмотров · 7 месяцев назад
Pallavi's डेली vlog😊
201 тыс. подписчиков
116 008 просмотров · 7 месяцев назад
AGARO Egg Boiler https://amzn.in/d/3amc86j रोजची सकाळ म्हणजे गडबडच गडबड 😅 किचनमध्ये काम सुरू केलं, तडका दिला आणि अचानक गॅस संपला! काम अर्धवट, घाई जास्त आणि वैताग वेगळाच 😤 आज मुलांना सुट्टी होती, त्यांनी घर झाडून काढून खूप मदत केली ❤️ त्यानंतर आवळा कँडी बनवली आणि खाली राहिलेला रस फेकून न देता काचेच्या बरणीत भरून ठेवला — कारण अशा छोट्या टिप्स घरात खूप उपयोगी पडतात 💡 ही सगळी धावपळ, टेन्शन आणि गडबड प्रत्येकाच्या घरात असतेच ना? 👉 कमेंटमध्ये ‘मी पण’ नक्की लिहा 💬 #agaroeverydayexpert #MarathiVlog #MarathiReels #GharatliGoshta #DailyRoutine #RealLifeMarathi #MomLifeMarathi #KitchenLife #GharghutiJevan #AmlaCandy #HomeTips #RelatableContent #IndianMomLife #EverydayVlog #FamilyTime