Перейти к содержимому

Temghar Dam to Lavasa City 🌿 | Best Monsoon Nature View | Pune Travel

vaibhav kokanatil वैभव कोकणातील

0:00 / 0:00

Temghar Dam to Lavasa City 🌿 | Best Monsoon Nature View | Pune Travel

1 259 просмотров · 1 месяц назад
vaibhav kokanatil वैभव कोकणातील
1,35 тыс. подписчиков
1 259 просмотров · 1 месяц назад
🌧️ टेमघर धरण आणि लवासा सिटीचा पावसाळ्यातील भन्नाट नजारा! 🌿 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेमघर धरण, लवासा सिटी, पावसाळ्यातील धुक्याने भरलेले डोंगर, सुंदर तलाव आणि हिरवाईने नटलेला निसर्ग. मुसळधार पावसामुळे परिसराचं रूपच बदलून गेलं आहे. 😍 लवासा सिटीच्या सुंदर इमारती आणि टेमघर धरणाचा निसर्गरम्य परिसर एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. Pune Monsoon Trip साठी हे ठिकाण कसं आहे, परिसर कसा दिसतो आणि इथपर्यंत कसं जायचं याची माहितीही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करा. ❤️ 🌧️ Experience the stunning Lavasa City and Temghar Dam in Monsoon! 🌿 In this video, explore the beautiful Lavasa City, Temghar Dam, misty mountains, lake views, lush green landscapes and rainy-season beauty near Pune. If you are planning a Pune Monsoon Trip, this video will give you beautiful views and useful travel information about the route and places to visit. ❤️ Like | Comment | Share | Subscribe