Перейти к содержимому

जीव नकोसा होतो असा दुर्मिळ आजार | Dr. Jaydev Panchawagh | Boys Talk | AarPaar

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

जीव नकोसा होतो असा दुर्मिळ आजार | Dr. Jaydev Panchawagh | Boys Talk | AarPaar

15 348 просмотров · 6 часов назад
आरपार | Aarpaar
296 тыс. подписчиков
15 348 просмотров · 6 часов назад
Boys Talk विथ डॉ. जयदेव पंचवाघ Episode : 77 सलमान खानने मध्यंतरी एका कार्यक्रमात त्याला झालेल्या दुर्मिळ आजाराबद्दल माहिती दिली. हा आजार झाला की चेहऱ्यावर तीव्र वेदना होतात. या वेदना कधीकधी इतक्या असह्य होतात की रुग्णांना जीव नकोसा वाटतो. 'Trigeminal Neuralgia' (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया) असं या आजाराचं नाव! हा दुर्मिळ आजार असल्याने याबद्दलची माहिती संभ्रमात टाकणारी असते; त्यामुळे याचे उपाय तर अजूनच अवघड वाटू लागतात. म्हणूनच या विषयातील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉ. जयदेव पंचवाघ (Sr. Consultant Neurosurgeon) यांच्याकडून हा विषय सरळ, सोप्या भाषेत समजावून घेणं गरजेचं आहे. डॉ. जयदेव यांनी Trigeminal Neuralgia या विषयाच्या खोलात जाऊन सविस्तर मांडणी केली आहे. अगदी 'हा आजार म्हणजे काय?' इथपासून ते त्याची कारणे, उपाय आणि त्यांचे स्वतःचे अनुभव... या सर्वांवर त्यांनी केलेले विवेचन नक्कीच ऐकण्यासारखे आहे. Bollywood star Salman Khan once opened up during an event about suffering from a rare medical condition. This illness causes unbearable, excruciating facial pain—so severe at times that patients feel completely hopeless. The condition is known as 'Trigeminal Neuralgia'. Since it is a rare neurological disorder, the information available around it is often confusing, making treatment options seem overwhelming and difficult to navigate. That is why it is essential to understand this complex subject in simple, accessible language directly from an expert. In this exclusive video, renowned neurosurgeon Dr. Jaydev Panchawagh (Sr. Consultant Neurosurgeon) dives deep into Trigeminal Neuralgia. From explaining "What is Trigeminal Neuralgia?" to breaking down its root causes, advanced treatment options, and sharing real patient experiences, Dr. Panchwagh provides invaluable insights that are a must-watch for everyone. 👤 HOST Maithily Apte, Tanmay N 🎧 GUEST Dr. Jaydev Panchawagh Sr. Consultant neurologist, Sahyadri Super speciality hospital, Deccan gymkhana Disclaimer | अस्वीकरण या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती, संवाद आणि मनोरंजन हा आहे. तसेच, आमच्या कोणत्याही पॉडकास्टदरम्यान होस्ट किंवा पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आलेली मते, माहिती आणि विचार हे केवळ सर्वसाधारण माहिती व चर्चेच्या उद्देशाने मांडलेले आहेत. कोणतीही सामाजिक, राजकीय किंवा अन्य भूमिका ही संबंधित वक्त्यांची वैयक्तिक बाब असून, ती चॅनेल, संचालक, निर्माते आणि कंपनीची अधिकृत भूमिका नाही. पाहुणे किंवा पॅनेलिस्ट यांनी मांडलेल्या माहितीची सत्यता, स्रोत किंवा अचूकता यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली असेलच असे नाही. त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करावी. कोणत्याही माहितीच्या अचूकतेची किंवा वैधतेची हमी चॅनेल किंवा निर्माते घेत नाहीत. कोणतेही विधान किंवा विचार कोणत्याही व्यक्ती, जात, धर्म, लिंग, समुदाय, वंश किंवा सामाजिक समूहाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने मांडलेले नाहीत. तसेच, कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष, राजकारणी किंवा नेत्याचा अपमान, बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. 00:00 - PROMO 01:45 - Trigeminal Neuralgia 02:40 - चेहऱ्यावरील तीव्र वेदना आणि त्याचे Triggers 05:35 - आजाराचा इतिहास 08:44 - मज्जातंतूवर दाब कसा येतो? 12:12 - 'पेन हॉलिडे' (Pain Holiday) म्हणजे काय? 14:08 - SUICIDE DISEASE 17:48 - पुण्यातील MVD सर्जरी सेंटर 20:20 - गामा नाईफ थेरपी व MVD सर्जरी यातील फरक 24:34 - नातेवाईकांचा नकार 29:20 - तात्पुरती औषधे आणि होणारे दुष्परिणाम 31:14 - MVD सर्जरी 34:20 - MVD सर्जरीचा Success Rate 37:30 - घरगुती उपाय आणि धोके 42:02 - सर्जरी हाच उपाय 44:45 - मेडिक्लेम / इन्शुरन्स कव्हर 46:08 - ट्रायजेमिनल न्यूराल्जियाचे Diagnosis 48:44 - हेमीफेशिअल स्पाझम (Hemifacial Spasm) 52:20 - ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, हेमीफेशिअल स्पाझम - फरक 53:25 - सामाजिक गैरसमज 57:56 - MVD सर्जरी उपचार 01:00:30 - हेमीफेशिअल स्पाझमची लक्षणे 01:02:45 - एक रंजक किस्सा 01:07:30 - रुग्णांचे अनुभव 01:11:25 - दोन्ही आजार एकाच वेळी होऊ शकतात का? 01:15:52 - Brain Surgery गैरसमज आणि वास्तव 01:19:05 - समारोप 🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations: YouTube:    / @aarpaar4533   Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl... Threads: https://www.threads.com/@aarpaar.online Facebook:   / 1fpykrmzgu   Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5... Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh... FOR BRAND COLLABORATIONS: askaarpaar@gmail.com Don’t forget to: 👍 Like the video 💬 Comment your thoughts below 🔔 Subscribe to our YouTube channel for more stories 📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates! #Aarpaar #आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiCelebrities #MarathiEntertainment #MarathiInfluencers #CelebrityPodcast #MarathiYouth #CulturalTalks #TrendingPodcast #TrigeminalNeuralgia #HemifacialSpasm #SuicideDisease #MVDSurgery #FacialPain #Neurosurgery #Aarpaar #आरपार #HealthMarathi #MarathiPodcast #SuicideDisease #FacialPain #NervePain #TNawareness #MVDSurgery #MicrovascularDecompression #BrainSurgery #Neurosurgery #AarpaarMarathi #आरपार #HealthMarathi #MarathiPodcast