वाईट वेळ आली की न केलेल्या कामांचे आरोप होतात... | Kranti Redkar | Woman Ki Baat | AarPaar
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
वाईट वेळ आली की न केलेल्या कामांचे आरोप होतात... | Kranti Redkar | Woman Ki Baat | AarPaar
12 423 просмотра · 7 ч назад
आरपार | Aarpaar
295 тыс. подписчиков
12 423 просмотра · 7 ч назад
Woman Ki Baat With Kranti Redkar
Episode: 134
काळ कितीही उलटला, तरी 'जत्रा' सिनेमाचं गारुड कमी होत नाही. सिनेमातील कथा आणि पात्रांनी हा सिनेमा अजरामर केलाय. या सिनेमाशी जोडलेलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे क्रांती रेडकर! पण क्रांती रेडकर म्हणजे एवढीच मर्यादित ओळख अजिबात नाही. कित्येक सिनेमांमध्ये अभिनयाबरोबरच दिग्दर्शनातही त्यांनी ठसा उमटवला आहे. या प्रवासाची इंटरेस्टिंग बाजू क्रांती या पॉडकास्टमध्ये शेअर करत आहेत.
पण हा पॉडकास्ट फक्त 'फिल्मी' प्रवासाचा नाही, तर क्रांती रेडकर यांच्या आयुष्यात घडलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचा 'नो-फिल्टर' संवाद आहे. क्रांती यांनी अतिशय स्पष्ट आणि परखड शब्दांत आपले अनुभव आणि मत मांडले आहे. आजवर न उलगडलेली बाजू तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न या पॉडकास्टमधून केला गेला आहे.
संपूर्ण पॉडकास्टमधील कोणतेही भाष्य पूर्ण समजून घेऊनच आपले मत व्यक्त करा.
No matter how much time passes, the magic of the cult-classic Marathi movie Jatra never fades. Its iconic storyline and unforgettable characters have made it timeless in Marathi cinema.
One crucial name deeply connected with Jatra is Kranti Redkar ! But Kranti Redkar’s identity extends far beyond a single film. From powerhouse acting performances across numerous movies to making her mark as a director, she has built a remarkable creative legacy. In this exclusive podcast episode, Kranti shares fascinating behind-the-scenes stories from her artistic journey.
However, this episode isn't just about her film career—it is an unfiltered, candid conversation about the highs, lows, and controversies of her life. Speaking with bold honesty and utmost clarity, Kranti reveals a side of her story that has remained untold until now.
Please watch and listen to the complete podcast to understand the full context before sharing your thoughts in the comments !
HOST'S
Mugdha Godbole
GUEST
Kranti Redkar
Disclaimer | अस्वीकरण
या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती, संवाद आणि मनोरंजन हा आहे. तसेच, आमच्या कोणत्याही पॉडकास्टदरम्यान होस्ट किंवा पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आलेली मते, माहिती आणि विचार हे केवळ सर्वसाधारण माहिती व चर्चेच्या उद्देशाने मांडलेले आहेत. कोणतीही सामाजिक, राजकीय किंवा अन्य भूमिका ही संबंधित वक्त्यांची वैयक्तिक बाब असून, ती चॅनेल, संचालक, निर्माते आणि कंपनीची अधिकृत भूमिका नाही.
पाहुणे किंवा पॅनेलिस्ट यांनी मांडलेल्या माहितीची सत्यता, स्रोत किंवा अचूकता यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली असेलच असे नाही. त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करावी. कोणत्याही माहितीच्या अचूकतेची किंवा वैधतेची हमी चॅनेल किंवा निर्माते घेत नाहीत.
कोणतेही विधान किंवा विचार कोणत्याही व्यक्ती, जात, धर्म, लिंग, समुदाय, वंश किंवा सामाजिक समूहाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने मांडलेले नाहीत. तसेच, कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष, राजकारणी किंवा नेत्याचा अपमान, बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही.
00:00 - PROMO
01:25 - क्रांती रेडकरचे स्वागत
02:26 - सतत कामात व्यस्त राहणे आणि सकारात्मक दृष्टिकोन
03:35 - मातृत्त्व, लॉकडाऊन आणि सोशल मीडिया
05:14 - आईचा आदर्श
08:17 - कलाक्षेत्रातील दबाव
09:03 - पहिल्या चित्रपटाची कल्पना
11:00 - सोशल मीडिया रील्स
13:41 - मराठी नाटकांचा प्रवास
18:05 - अभिनयाची सुरुवात
21:28 - घरातून मिळालेला पाठिंबा
25:14 - रंगभूमीची आवड
28:10 - मॅच फिक्सिंगचा खोटा आरोप
31:48 - लग्नाविषयीचा दृष्टिकोन
35:40 - समीर वानखेडेंसोबत लग्न
38:08 - सिस्टीमवर असलेला विश्वास
42:27 - घरावर पडलेली धाड (Raid)
46:05 - कठीण काळात पतीची खंबीर साथ
48:18 - मराठी इंडस्ट्रीचा पाठिंबा
49:37 - 'गंगाजल' चित्रपट
52:17 - 'कोंबडी पळाली'ची इमेज
55:51 - दिग्दर्शनाची सुरुवात
57:41 - 'काकण', 'रेनबो' आणि नवीन चित्रपट 'मैत्रेया'
01:00:16 - 'मैत्रेया' चित्रपटाची कथा
01:06:03 - नव्या कलाकारांची निवड
01:11:06 - मराठी चित्रपटांचे अर्थकारण
01:14:12 - मुलांशी मराठी बोलण्याचा आग्रह
01:17:42 - गाणी, चारोळ्या आणि 'मैत्रेया'चे संगीत
01:21:44 - निर्मात्यांचा पाठिंबा
01:25:20 - समारोप
आरपार’ चा हा पॉडकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ३० वर्षांच्या आर्थिक विश्वासाचा वारसा जपणाऱ्या लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा मिळालेला हा पाठिंबा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडः
https://www.lokmanyasociety.org/?utm_...
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: / aarpaar.online
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
#Aarpaar #आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiCelebrities #MarathiEntertainment #MarathiInfluencers #CelebrityPodcast #MarathiYouth #CulturalTalks #TrendingPodcast #KrantiRedkar #क्रांतीरेडकर #SameerWankhede #समीरवानखेडे #MugdhaGodbole #AarPaar #आरपार #WomanKiBaat #AarPaarMarathi #Maitreya #MaitreyaMarathiMovie #KombdiPalali #Gangaajal #MarathiCinema #MarathiDirector #MarathiInterview #CelebrityInterview #MarathiActor #MarathiPodcast #Entertainment