Перейти к содержимому

"सासू–सुनांनी मिळून बनवला शेवटचा फराळ | खमंग करंजा आणि घरचा दिवाळी माहोल 🎇"

Pallavi's डेली vlog😊 и Rohini's vlog and foodies

0:00 / 0:00

"सासू–सुनांनी मिळून बनवला शेवटचा फराळ | खमंग करंजा आणि घरचा दिवाळी माहोल 🎇"

43 467 просмотров · 11 месяцев назад
Pallavi's डेली vlog😊 и Rohini's vlog and foodies
43 467 просмотров · 11 месяцев назад
आज आमच्या दिवाळी फराळाचा शेवटचा दिवस होता 🎇 सासू-सुना, जाऊबाई आणि सगळ्या घरच्यांनी मिळून मस्त खमंग करंज्या बनवल्या 🥟 घरात मुलांची किलबिल, मिस्टर आणि दीर कॅरम खेळत, तर सासू-जाऊबाईंची मायेची गप्पा... असं अगदी घरगुती, प्रेमाने आणि हसत खेळत भरलेलं वातावरण होतं ❤️ या व्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे करंज्यांची सोपी आणि खुसखुशीत रेसिपी आणि आमच्या जॉईन फॅमिलीचा आनंदी दिवाळी माहोल! 🌼 👉 व्हिडिओ पूर्ण पाहा आणि तुमच्या घरातही अशीच आनंदी दिवाळी घालवा! #दिवाळीफराळ #DiwaliFaral #KaranjiRecipe #खमंगकरंजा #सासूसुनाबॉण्डिंग #JointFamilyVlog #FamilyVibes #दिवाळीव्लॉग२०२५ #DiwaliCelebration #FaralSpecial #घरचादिवाळीफराळ #MarathiVlogger #HomemadeFaral #करंज्याचीरिसिपी #IndianFamilyVlog #FestiveVibes