Special Train 6 तास उशिरा 😩 | वैतागलो आम्ही! | गावचा सुंदर निसर्ग मागे सोडून मुंबईला परतीचा प्रवास 🚆
Raj teli Vlogs
0:00 / 0:00
Special Train 6 तास उशिरा 😩 | वैतागलो आम्ही! | गावचा सुंदर निसर्ग मागे सोडून मुंबईला परतीचा प्रवास 🚆
1 604 просмотра · 12 дн. назад
Raj teli Vlogs
350 подписчиков
1 604 просмотра · 12 дн. назад
Special Train 6 तास उशिरा 😩 | वैतागलो आम्ही! | गावचा सुंदर निसर्ग मागे सोडून मुंबईला परतीचा प्रवास 🚆
गावाहून मुंबईला परतीचा प्रवास सुरू झाला… पण Special Train तब्बल 6 तास उशिरा! 😩🚆 त्यामुळे प्रवासात आमची चांगलीच वाट लागली आणि वैतागलो आम्ही! 😂
पण या सगळ्या त्रासातही गावचा सुंदर निसर्ग, हिरवीगार शेती, रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दृश्यं आणि गाव सोडतानाचा तो खास अनुभव कॅमेऱ्यात कैद केला आहे. 🌴🌾❤️
गावची मजा संपवून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेला हा परतीच्या प्रवासाचा मजेशीर Vlog नक्की बघा. शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हालाही गावची आठवण आली तर Comment मध्ये नक्की सांगा! ❤️
Video आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Raj Teli Vlogs ला Subscribe करायला विसरू नका! 🔔
#RajTeliVlogs #MarathiVlog #MarathiVlogger #TravelVlog #VillageVlog #GaavchaVlog #KokanVlog #Kokan #KokanLife #MumbaiVlog #Mumbai #MumbaiTravel #TrainJourney #TrainVlog #SpecialTrain #TrainJourneyVlog #6HoursLate #LateTrain #ReturnJourney #ParatichaPravas #GaavchaPravas #VillageLife #VillageNature #GaavchaNisarg #NatureVlog #MaharashtraVlog #MarathiYouTuber #MarathiYouTube #ViralVideo #TrendingVideo #TrendingVlog #ViralVlog #TravelMarathi #MarathiContent #DailyVlog #IndianVlogger #IndiaTravel #Maharashtra #KokanNature #BeautifulNature #TravelIndia #VlogIndia #ExploreMaharashtra #Gaav #Nisarg #Pravas #PravasVlog